Sunday, July 13, 2025 11:31:53 PM
गंभीरा पूल वडोदरा आणि आणंदला जोडतो. त्याच्या कोसळण्याने लाखो लोक प्रभावित झाले आहेत. दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटल्यामुळे लोकांच्या कामावरही परिणाम होत आहे.
Jai Maharashtra News
2025-07-10 12:01:23
दिल्ली व्यतिरिक्त, नोएडा, गाझियाबाद आणि हरियाणातील इतर अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
2025-07-10 11:53:28
या देशात भूअंतर्गत गाडलेले हायड्रोजन क्षेत्र 8 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेले आहे आणि त्यात कमी-अधिक प्रमाणात पाच हायड्रोजनयुक्त भूगर्भीय थर आहेत.
Amrita Joshi
2025-07-05 15:50:08
5 जुलै रोजी भयानक विनाश होणार असल्याच्या भविष्यवाणीमुळे जपानमध्ये खळबळ माजली आहे. त्यातच मागील 12 दिवसांत या देशात 700 वेळा भूकंप झाल्यामुळे सर्वजण थरथर कापू लागले आहेत.
2025-07-02 20:39:59
या हल्ल्यादरम्यान, महिला टीव्ही अँकर एका लाईव्ह शोमध्ये इस्त्रायली हल्ल्याची तीव्रता दाखवत होती. याचवेळी इस्त्रायलने हल्ला केला. यावेळी टीव्ही अँकरने स्वत:चा जीव मुठीत धरून स्टूडिओमधून पळ काढला.
2025-06-16 22:17:06
भूकंपामुळे जमिन हादरल्याने लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी होती. भूकंपाचा सर्वाधिक परिणाम लिमा शहरात जाणवला.
2025-06-16 13:01:04
कराचीच्या मालीर तुरुंगात बंद असलेल्या 216 कैद्यांनी सोमवारी रात्री झालेल्या आपत्तीचा फायदा घेत तुरुंगातून पळ काढला. पाकिस्तानी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 80 कैद्यांना पकडून तुरुंगात परत पाठवले आहे.
2025-06-03 16:36:55
पाकिस्तान मुस्लिम जगाला आणि अरब देशांना चुकीचा संदेश देत आहे की ते एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि भारतात मुस्लिमांसाठी कोणतेही स्थान नाही. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं ओवैसींनी म्हटलं आहे.
2025-05-29 15:33:31
मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता पाकिस्तानमध्ये भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, हा भूकंप पाकिस्तानच्या फैसलाबाद विभागात झाला.
2025-05-27 22:25:00
भूकंपाचे धक्के तीव्र होते, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी भूकंपस्थळी पोहोचून लोकांना मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-05-14 10:42:58
जुन्या आणि निरुपयोगी दारूगोळ्याची विल्हेवाट लावताना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 4 सैनिकांसह किमान 13 जणांचा मृत्यू झाला. लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
2025-05-13 18:25:35
भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, लोक घराबाहेर पडले. 4.6 तीव्रतेच्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
2025-05-12 17:19:48
पातिस्तानात सोमवारी 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) सांगितले की, भूकंप दुपारी 4:05 वाजता झाला.
JM
2025-05-05 16:18:47
येमेनच्या हुथी बंडखोरांनी बेन गुरियन विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे धुराचे लोट उठताना दिसले. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
2025-05-04 17:04:06
न्यू मेक्सिकोमधील कार्ल्सबॅड शहरापासून 89 किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हाईट सिटीमध्ये हा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या 7.5 किलोमीटर खाली आढळले.
2025-05-04 11:23:01
दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना आणि चिलीची जमीन शुक्रवारी झालेल्या तीव्र भूकंपामुळे हादरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 मोजण्यात आली.
2025-05-02 21:03:56
दिल्ली विद्यापीठातील टॉपर विद्यार्थीनीसोबतही असेच काहीसे घडले, जीने 10 पदके आणि 50 हून अधिक प्रमाणपत्रे मिळवली. पण इंटर्नशिपसाठी तिला संघर्ष करावा लागला.
2025-04-21 17:41:25
या भागातील पृथ्वी भूकंपाने हादरली होती, पण तुम्हाला माहिती आहे का की भूकंप अवकाशातही होतात? याला 'अंतराळकंप' म्हणतात.
2025-04-20 21:48:00
राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या म्हणण्यानुसार, दुपारी 1 वाजता हा भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होते. अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही.
2025-04-12 14:16:00
रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.0 होती. नेपाळसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमध्ये देखील लोकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
2025-04-04 21:04:25
दिन
घन्टा
मिनेट