बजेट 2026

Ladki Bahin Yojana Update: ‘योग्य वेळ येईल तेव्हा…’; लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांवर एकनाथ शिंदेंचं भाष्य

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही केवळ निवडणूक घोषणा नसून ती निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे, असा ठाम विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2026 : ‘ठेकेदारांसाठी ठोस योजना पण शेतकऱ्यांसाठी फसवा अर्थसंकल्प…’, उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

या अर्थसंकल्पावर  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी यावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Maharashtra Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, पण कोणाला मिळणार लाभ? वाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली आहे.

Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पात मोठी घोषणा! गावगाड्याचा विकासाला मिळणार गती, 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावं आता…

राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे.

Maharashtra Budget 2026: महिला दिनापूर्वीच सरकारची महिलांना खास भेट! लाडकी बहीण ते लखपदी दीदीपर्यंत केल्या मोठ्या घोषणा

8 मार्चला महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून काही घोषणा करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Budget 2026 : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून ‘वसुधा’ योजनेची घोषणा; काय होणार फायदा? वाचा

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय सादरीकरणादरम्यान या सुविधेची घोषणा केली.

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांचा होणार कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून अंर्थसंकल्पात मोठी घोषणा

या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पाच पवित्र ज्योतिर्लिंगांच्या कायापालटासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Budget 2026 : देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; 50 लाख प्रत्यक्ष रोजगारनिर्मित, आता प्रत्येकजण…

यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे.

Farmer Loan Waiver 2026: बळीराजाला मोठा दिलासा! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्याकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली असून, या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.

Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या स्मृतींना सरकारकडून मोठा सन्मान; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ आणि भव्य स्मारकाची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ आणि स्मारक उभारण्याची घोषणा केली.

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा! निर्माण होणार ‘चौथी मुंबई’; मेट्रोचे जाळे, 10 लाख नवी घरं आणि…

वाढवण बंदराच्या परिसरात 'चौथी मुंबई' विकसित केली जाईल. यामुळे उत्तर कोकणातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. यासोबतच मुंबईतील घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महत्त्वाच्या योजना जाहीर…

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number