Earthquakes In Venezuela : महाशक्तिशाली भूकंपाने व्हेनेझुएला हादरलं! इमारती कोसळल्या, वीजपुरवठा खंडित; तब्बल 10 हजार नागरिकांनी प्राण कमावले?

कराकस : युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, व्हेनेझुएला देशाची राजधानी असलेल्या कराकसपासून पश्चिमेकडे सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर अवघ्या 39 सेकंदांनी 7.5 तीव्रतेचा अधिक शक्तिशाली भूकंप झाला. USGS ने या घटनेचे वर्णन ‘दुर्मिळ सिस्मिक डबलट’ (एकापाठोपाठ एक झालेले दोन भूकंप) असे केले आहे. USGS ने पहिल्या भूकंपाची तीव्रता 7.1 वरून 7.2 अशी […]

Earthquakes In Venezuela : महाशक्तिशाली भूकंपाने व्हेनेझुएला हादरलं! इमारती कोसळल्या, वीजपुरवठा खंडित; तब्बल 10 हजार नागरिकांनी प्राण कमावले?

कराकस : युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, व्हेनेझुएला देशाची राजधानी असलेल्या कराकसपासून पश्चिमेकडे सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर अवघ्या 39 सेकंदांनी 7.5 तीव्रतेचा अधिक शक्तिशाली भूकंप झाला. USGS ने या घटनेचे वर्णन ‘दुर्मिळ सिस्मिक डबलट’ (एकापाठोपाठ एक झालेले दोन भूकंप) असे केले आहे. USGS ने पहिल्या भूकंपाची तीव्रता 7.1 वरून 7.2 अशी सुधारित केली. तसेच त्यांनी इशारा दिला की, “या भूकंपामुले मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. ही आपत्ती व्यापक स्वरूपाची असू शकते.” संस्थेच्या प्राथमिक अंदाजानुसार, मृतांची संख्या 10 हजार ते एक लाखाच्या दरम्यान असू शकते. व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी बुधवारी आणीबाणी जाहीर केली आहे. या भूकंपामुळे कराकस आणि इतर भागांत इमारती कोसळल्या असून वीज खंडित झाल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number