Thursday, May 16, 2024 08:14:31 PM

विमानतळावर ३० सेकंदात चेक-इन

विमानतळावर ३० सेकंदात चेक-इन

मुंबई, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : विमानतळावरील पर्यटकांची गर्दी पाहता प्रवाशांच्या या वाढत्या गर्दीत त्यांच्या सामानाचे अर्ध्या मिनिटांत चेक-इन होण्यासाठी विशेष तयारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. चेक-इन तपासणी २० ते ३० सेकंदात पूर्ण होईल, अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री






Live TV