Saturday, July 20, 2024 11:29:55 AM

Pune Crime
अल्पवयीन आरोपीला जामीन

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन दिला आहे.

अल्पवयीन आरोपीला जामीन

मुंबई : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन दिला आहे. अल्पवयीन आरोपीला नातलगांच्या ताब्यात द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अल्पवयीन आरोपीला त्याच्या आत्याच्या ताब्यात देणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

  1. पुणे पोर्शे अपघात
  2. अल्पवयीन आरोपीला जामीन
  3. 'अल्पवयीन आरोपीला नातलगांच्या ताब्यात द्या'
  4. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय 


सम्बन्धित सामग्री