कोल्हापूर हादरलं! लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेची पोलिसांत धाव

राज्यात धर्मांतर विरोधी कायद्याचा पहिला गुन्हा कोल्हापुर जिल्ह्यातील गांधीनगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला.
कोल्हापूर हादरलं! लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेची पोलिसांत धाव

राज्यात धर्मांतर विरोधी कायद्याचा पहिला गुन्हा कोल्हापुर जिल्ह्यातील गांधीनगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला. कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम आरोपीने मैत्रीतून ओळख वाढवली, मग लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी कोल्हापुरातील गांधीनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पुंडलिक कोळी करत आहेत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version