Thursday, July 18, 2024 09:53:58 PM

अभिनेत्री सोनल पवारचा साखरपुडा

अभिनेत्री सोनल पवारचा साखरपुडा

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील सुबोध भावे - गायत्री दातार यांच्या 'तुला पाहते रे' मालिकेत झळकलेली अभिनेत्री सोनल पवारचा रविवारी (५ नोव्हेंबर ) साखरपुडा झाला. आपल्या साखरपुड्याची काही खास फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत. हे पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट्स मध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री सोनल पवारने समीर पालुष्टेसोबत साखरपुडा केलाय. समीर हा बिझनेसमन आहे. स्पार्कल्स मीडियाचा समीर फाऊंडर आणि सीईओ आहे. याशिवाय समीर डिजीटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणुनही काम करतो. समीर - सोनल यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यात दोघांनीही साखपपुड्यात धम्माल केलेली दिसतेय.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by AtoZMarathi.Com (@atozmarathiofficial)


सम्बन्धित सामग्री