Friday, May 24, 2024 10:39:27 AM

या अभिनेत्री पाश्चिमात्य पोशाखात प्रेक्षकांना भुरळ घालतात !

या अभिनेत्री पाश्चिमात्य पोशाखात प्रेक्षकांना भुरळ घालतात

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : अनेक बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या फॅशनसाठी ओळखल्या जातात. यातल्या अनेक अभिनेत्री कायम त्यांचा फॅशनसाठी चर्चेत असतात. रॉकिंग बॉडी-हगिंग ड्रेसपासून ते स्लेइंग रफल्स आणि मेटॅलिक ड्रेसपर्यंत अभिनेत्रींनी त्यांच्या फॅशनने सगळ्यांना भुरळ घातली आहे.

झरीन खान
झरीन खानने विविध ट्रेंडसह प्रयोग केले आहेत आणि हा पोशाख तिच्या स्टाईल स्टेटमेंटची एक झलक दाखवतो. फॅशनची उद्दिष्टे साध्य करण्यात अभिनेत्री कधीही अपयशी ठरली नाही आणि या खोल-निळ्या सुशोभित साडी ने झरीन चा लूक उठावदार केला आहे.

मृणाल ठाकूर
मृणाल ठाकूरने सिद्ध केले की ती एक फॅशनिस्टा आहे. जेव्हा तिने डेनिम-ऑन-डेनिम स्टाईलला एखाद्या प्रो प्रमाणे कॅरी केलं.

ईशा गुप्ता
ईशा गुप्ता पोल्का-डॉटेड लेदर ड्रेसमध्ये अगदीच सुंदर दिसतेय.

वाणी कपूर
या मेटॅलिक सिल्व्हर ड्रेसमध्ये वाणी कपूर नेहमीप्रमाणेच फॅन्सी दिसत आहे.

झरीन खान, मृणाल ठाकूर, ईशा गुप्ता आणि वाणी कपूर या बॉलीवूडच्या चमकदार दिवा आहेत हे कायम सिद्ध केल आहे.


सम्बन्धित सामग्री