मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते आणि नटसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गोव्यातील डोना पावलामधील राहत्या घरी नाना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान नाना पाटेकर यांच्यावर पुण्यातील डोनजेगाव भोर तहसील येथील शासकीय इतमामात आज सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार होते. मात्र त्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आता गोवा पोलिसांनी ‘अनैसर्गिक मृत्यू अशी कायदेशीर नोंद करत गुन्हा दाखल केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 114 अंतर्गत हा गुन्हा चोदधात आला असून, पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
यावेळी तपासाचा एक भाग म्हणून, मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पावला परिसरातील ओशन पार्क इथून मणिपाल रुग्णालयात आणण्यात आलं होतं. रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणात वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान या तपासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवणे आहे. त्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची व्यवस्था करून कुटुंबीय व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जातील. तपासात मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाल्यास हे प्रकरण नियमानुसार बंद केले जाईल. मात्र, तपासादरम्यान काही घातपात किंवा संशयास्पद बाबी समोर आल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.