येत्या 11 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार असून या 9 दिवसांत स्त्री शक्तीचा जागर केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत आदिशक्ती देवी दुर्गेच्या नऊ रूपांची…
मकरसंक्रांतीचा सण जवळ येत असताना पतंग उडवण्याचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र, याच पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला…
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आता गोवा पोलिसांनी 'अनैसर्गिक मृत्यू अशी कायदेशीर नोंद करत गुन्हा दाखल केला आहे.
CJP ने उद्या म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन येथे जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात…
भिवंडी येथील शांतीनगर भागातील एका गुलाबजाम विक्रीच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या गुलाबजामुनच्या मोठ्या भांड्यात चक्क जिवंत उंदीर फिरताना आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव शहरात महापालिका आवारात महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला असून, 'ऑक्टोबर हीट चांगलीच तापदायक ठरत आहे.
भंडारा जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्याने व्यथा मांडली होती. त्याच शेतकऱ्याने आता आत्महत्या केली आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अजित पवार यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या जिवलग मित्राच्या जाण्याने झालेली पोकळी व्यक्त केली होती.
नाना पाटेकर यांच्यावर पुण्यातील डोनजेगाव भोर तहसील इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. आज सायंकाळी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव आहे. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत त्यांच्या नावाची दखल घेतली जाते. सिनेसृष्टीतील…
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव आहे. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची छाप सोडली आहे.
खराब हवामानामुळे पाटण्यावरून लखनऊला येणाऱ्या इंडिगो एयरलाईन्सच्या विमानावर वीज पडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेत विमानाच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं आहे.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास .
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.