मुंबई : छोट्या पडद्यावरील कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि लेखक-अभिनेता हर्ष लिंबाचिया लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार आहेत. ही गोड बातमी भारती आणि हर्ष यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चाहत्यांना दिली आहे. भारती आणि हर्ष यांना एक मुलगा असून सिने इंडस्ट्रीमध्ये त्याला गोला नावाने ओळखले जाते. त्यामुळे लवकरच गोलासाठी बहिण किंवा भाऊ येणार असून भारती आणि हर्ष आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. हेही वाचा : Kantara Chapter 1 Collection: कांतारा चॅप्टर 1चा बॉक्स ऑफिसवर धमाका! फक्त 4 दिवसांत 200 कोटींचा आकडा पार, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचा कहर सुरूच View this post on Instagram A post shared by Bharti Siingh (@bharti.laughterqueen)