गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले, डॉक्टरांचे अथक प्रयत्न, पहाटे 5:20 वाजता…; त्या 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव आहे. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत त्यांच्या नावाची दखल घेतली जाते. सिनेसृष्टीतील नटस्म्राट अखेर पडद्याआड गेला आहे.
Nana Patekar
Nana Patekar

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव आहे. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत त्यांच्या नावाची दखल घेतली जाते. सिनेसृष्टीतील नटस्म्राट अखेर पडद्याआड गेला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर त्यांच्या गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यामुळे त्यांना तत्काळ मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं.

रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे प्रयत्न केले, त्यांना 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला, परंतु त्या संपूर्ण काळात त्यांच्या हृदयाची हालचाल पुनरुज्जीवित होऊ शकली नाही अन् 5:20 वाजता त्यांचं निधन झालं. या प्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केले जाईल,” अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेला दिली.

हेही वाचा- ‘सलाम बॉम्बे’ ते ‘परिंदा’… प्रत्येक भूमिकेत जीव ओतला! दमदार अभिनयाची छाप सोडणाऱ्या नानांचा कारकिर्दीचा प्रवास कसा होता?

मृत्यूचं कारण वैद्यकीयदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या निश्चित करण्यासाठी पोस्टमॉर्टेम आवश्यक ठरू शकते असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एक वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते.

घटनास्थळीच ‘कार्डियाक मसाज’ देण्यात आला आणि त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या आकस्मीत जाण्याने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version