लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय विरोधकांचा पराभव केला... ठासून जिंकलो... बालेकिल्ले राखण्यात यशस्वी झालो... उठाव यशस्वी झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
By :
Jai Maharashtra News Updated On:
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय विरोधकांचा पराभव केला… ठासून जिंकलो… बालेकिल्ले राखण्यात यशस्वी झालो… उठाव यशस्वी झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
'शिवसेनेचे बालेकिल्ले राखण्यात यशस्वी'
'लोकसभेत आम्ही ठासून जिंकलो'
'दोन वर्षांपूर्वी केलेला उठाव यशस्वी'
'बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणायचं धाडस नाही'