Thane important news | आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_20/02/2023

1 ठाण्यात महापालिका आयुक्त आणि सहायक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस महिला आघाडी वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन. 2 कळवा पोलिसांची उत्कृष्ट कारवाई, मुद्देमाल जप्त करत आरोपींना ठोकल्या बेड्या. 3 ठाण्यात पुन्हा शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे – ठाकरे गटात वाद चिघळण्याची शक्यता. 4 ठाणेकरांचा प्रवास होणार ‘ ठंडा ठंडा कूल कूल ‘ कमी […]

Thane important news | आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_20/02/2023

1 ठाण्यात महापालिका आयुक्त आणि सहायक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस महिला आघाडी वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन.

2 कळवा पोलिसांची उत्कृष्ट कारवाई, मुद्देमाल जप्त करत आरोपींना ठोकल्या बेड्या.

3 ठाण्यात पुन्हा शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे – ठाकरे गटात वाद चिघळण्याची शक्यता.

4 ठाणेकरांचा प्रवास होणार ‘ ठंडा ठंडा कूल कूल ‘ कमी दरात ठाणेकर करणार ठाणे परिवहन चा वातानुकूलित प्रवास.

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number