Chhatrapati Sambhajinagar : गरम भाजीत पडून दोन वर्षांची चिमुकली होरपळली, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली; परिसरात हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव येथे गरम भाजीत पडलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा शुक्रवारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ऋतुजा श्रावण राजपूत असे मृत चिमुकलीचे नाव आहे. 19 जुलै रोजी ऋतुजा ही आपल्या राहत्या घरी असताना अचानक गरम भाजीत पडली. ती गंभीररीत्या भाजली होती. कुटुंबाने तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तथापि, प्रकृती गंभीर असल्याने […]

Chhatrapati Sambhajinagar : गरम भाजीत पडून दोन वर्षांची चिमुकली होरपळली, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली; परिसरात हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव येथे गरम भाजीत पडलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा शुक्रवारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ऋतुजा श्रावण राजपूत असे मृत चिमुकलीचे नाव आहे. 19 जुलै रोजी ऋतुजा ही आपल्या राहत्या घरी असताना अचानक गरम भाजीत पडली. ती गंभीररीत्या भाजली होती. कुटुंबाने तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तथापि, प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा : Fire In Train Engine : फलाटावर लागताच रेल्वे इंजिनला भीषण आग, जीव वाचण्यासाठी प्रवाशांच्या डब्यांमधून उड्या; गाडी पूर्णपणे जळून खाक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number