अभिजीत दीपकेंवर दुःखाचा डोंगर; पोलिसांच्या ताब्यात असतानाच जवळच्या व्यक्तीचे निधन

४० words news अभिजीत दीपकेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आजीचे दीर्घ आजाराने निधन झाले. एकीकडे अभिजीत दीपके दिल्लीमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहेत

अभिजीत दीपकेंवर दुःखाचा डोंगर; पोलिसांच्या ताब्यात असतानाच जवळच्या व्यक्तीचे निधन
Abhijit Dipke Faces Family Tragedy

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांच्या यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकीकीडे ते दिल्लीत आंदोलनासाठी गेले असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना विमानातून ताब्यात घेतले आहे, तर दुसरीकडे त्यांच्या आजीते दीर्घ आजाराने निधन झाले आहे. या घटनेमुळे दीपके कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीच्या संतुक पिंपरी येथे मुळगावी अभिजीत दीपके यांच्या आजीने घेतला अखेरचा श्वास घेतला.

अभिजीत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने ते अंत्यसंस्कारासाठी पोहोचू शकणार की नाही, याची अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एकीकडे आंदोलन आणि पोलिस कारवाई, तर दुसरीकडे घरातील वृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याने दिपके कुटुंबावर एकाच वेळी दोन संकटे आली आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number