मुसळधार पावसामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे वाहतूक बंद

मुसळधार पावसामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे वाहतूक बंद झाल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले आहेत. उंबरमाळी स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने वाहतूक बंद आहे. याचा परिमाण टिटवाळा ते कसारा लोकल वाहतुकीवर झाला आहे. मात्र, कर्जतपर्यंत वाहतूक बंद असली तरी अंबरनाथपर्यंत रेल्वे वाहतूक सुरु आहे. उंबरमाळी स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने ट्रॅकवर पाणी, गाळ साचल्याने लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे. […]

मुसळधार पावसामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे वाहतूक बंद

मुसळधार पावसामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे वाहतूक बंद झाल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले आहेत. उंबरमाळी स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने वाहतूक बंद आहे. याचा परिमाण टिटवाळा ते कसारा लोकल वाहतुकीवर झाला आहे. मात्र, कर्जतपर्यंत वाहतूक बंद असली तरी अंबरनाथपर्यंत रेल्वे वाहतूक सुरु आहे.

उंबरमाळी स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने ट्रॅकवर पाणी, गाळ साचल्याने लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वालधुनी नदी पात्रतवाढ झाल्याने नदी लगत असलेल्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number