कोकणात थाप मारण्याची आगळी वेगळी परंपरा

रत्नागिरी, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : कोकण आणि शिमगा याचं एक वेगळंच समीकरण आहे. कोकणात शिमगोत्सवाची सध्या धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या गावी शिमाग्याच्या वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील गावांमध्ये अशीच एक घरावर थाप मारण्याची आगळी वेगळी परंपरा आहे. चाकाळ या गावातील तमासगीर मंडळी होळीच्या पाच दिवस अगोदर पंचक्रोशीत घरोघरी थाप मारत फिरतात. याचे […]

कोकणात थाप मारण्याची आगळी वेगळी परंपरा

रत्नागिरी, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : कोकण आणि शिमगा याचं एक वेगळंच समीकरण आहे. कोकणात शिमगोत्सवाची सध्या धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या गावी शिमाग्याच्या वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील गावांमध्ये अशीच एक घरावर थाप मारण्याची आगळी वेगळी परंपरा आहे. चाकाळ या गावातील तमासगीर मंडळी होळीच्या पाच दिवस अगोदर पंचक्रोशीत घरोघरी थाप मारत फिरतात. याचे आकर्षण म्हणजे यावेळी एक मुलगा स्त्री वेशात वग सादर करतो. ढोलकी, तुणतुणं आणि डफ यांच्या साहाय्याने हा वग सादर होतो. यावेळी घरातील मंडळी यांची आरतीही करतात.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number