महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मागील दोन – तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाने राज्यात शनिवार ११ मे पर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. विदर्भातील काही भागांना गारपिटीचा तडाखा बसण्याचीही शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची आणि जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number