शिख धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या सुवर्ण मंदीराला आज सहकुटुंब भेट दिली.
कसलाही भेद भाव न ठेवता, सर्वांना समान अधिकार देत मानवतावादी धर्मसुत्रात बांधून ठेवणारी ही जागा. pic.twitter.com/C9b4yHGoZ4 — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 28, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.