MP Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकरांच्या निवासस्थानी मोठा राडा, शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले; फ्री स्टाईल हाणामारी

धाराशीव : धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरात जोरदार राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे दोन कार्यकर्ते आपसात भिडले, त्यांच्यामध्ये यावेळी फ्रि स्टाईल हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं. ओमराजे निंबाळकर यांच्या घरी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, या बैठकीनंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये काही कारणांवरून […]

MP Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकरांच्या निवासस्थानी मोठा राडा, शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले; फ्री स्टाईल हाणामारी

धाराशीव : धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरात जोरदार राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे दोन कार्यकर्ते आपसात भिडले, त्यांच्यामध्ये यावेळी फ्रि स्टाईल हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं. ओमराजे निंबाळकर यांच्या घरी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, या बैठकीनंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये काही कारणांवरून वाद झाला, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. अखेर ओमराजे यांचे बंधू डॉ. जय राजे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला. दरम्यान, या दोन कार्यकर्त्यांमध्ये नेमका वाद कोणत्या कारणांवरून झाला हे अजून अस्पष्ट नाही.

हेही वाचा : Prithviraj Chavan : 'गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास होते इच्छुक…नेत्यांसोबत गुप्त बैठकाही झाल्या'; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number