आदित्य ठाकरेंनी घेतला पत्रकारांचा इंटरव्ह्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   युवा सेना विरुद्ध पत्रकार असा सामना युवा सेना आयोजित युवा समिट कार्यक्रमात रंगला. या सामन्यात युवा सेनेनं 144 धावा पटकावल्या. ते लक्ष गाठू न शकल्यामुळे पत्रकारांचा सामन्यात पराभव झाला. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी जय महाराष्ट्र चा बुम घेऊन सर्वाचा इंटरव्ह्यू केलाय.

आदित्य ठाकरेंनी घेतला पत्रकारांचा इंटरव्ह्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

युवा सेना विरुद्ध पत्रकार असा सामना युवा सेना आयोजित युवा समिट कार्यक्रमात रंगला.

या सामन्यात युवा सेनेनं 144 धावा पटकावल्या. ते लक्ष गाठू न शकल्यामुळे पत्रकारांचा सामन्यात पराभव झाला.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी जय महाराष्ट्र चा बुम घेऊन सर्वाचा इंटरव्ह्यू केलाय.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number