…अन् इमारत पत्त्यासारखी कोसळली

वृत्तसंस्था, आग्रा एक छोटाशा उंदीर, फार फार तर काय करेल, धान्याची पोती कुरतडेल, इतकंच आपण म्हणू. मात्र, उंदरामुळे इमारत कोसळली, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे घडलंय आग्र्यात. उंदरामुळे 3 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळळी आहे. उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्यानं तीन मजली इमारत कोसळली. सुदैवाने इमारतीतल्या लोकांनी वेळीच इमारत खाली केल्यानं जीवितहानी टळली.

…अन् इमारत पत्त्यासारखी कोसळली

वृत्तसंस्था, आग्रा

एक छोटाशा उंदीर, फार फार तर काय करेल, धान्याची पोती कुरतडेल, इतकंच आपण म्हणू. मात्र, उंदरामुळे इमारत कोसळली, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे घडलंय आग्र्यात.

उंदरामुळे 3 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळळी आहे. उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्यानं तीन मजली इमारत कोसळली. सुदैवाने इमारतीतल्या लोकांनी वेळीच इमारत खाली केल्यानं जीवितहानी टळली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number