सैफ आणि ‘बेबो’ करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण

  जय महाराष्ट्र, वेब टीम   सैफ अली खान आणि ‘बेबो’ करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुर नेहमीच चर्चेत असतो.   पण यावेळी मात्र खान कुटुंबियांसाठी खरोखरंच सेलिब्रेशनचा दिवस आहे.   कारण छोट्या नवाब तैमुरला लहान बहिण मिळाली आहे.   सैफची बहिण सोहा अली खान हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.   कुणाल कपुरने स्वत: […]

सैफ आणि ‘बेबो’ करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण

 

जय महाराष्ट्र, वेब टीम

 

सैफ अली खान आणि ‘बेबो’ करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुर नेहमीच चर्चेत असतो.

 

पण यावेळी मात्र खान कुटुंबियांसाठी खरोखरंच सेलिब्रेशनचा दिवस आहे.

 

कारण छोट्या नवाब तैमुरला लहान बहिण मिळाली आहे.

 

सैफची बहिण सोहा अली खान हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

 

कुणाल कपुरने स्वत: ट्विटरवर ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

 

एकुणच खान कुटुंबियांकडे आनंदाचं वातारण आहे.   

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number