प्रकृती खालावल्याने आमदार बच्चू कडूंनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती   आमदार बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय 23 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलंय. अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या आमदार बच्चू कडू यांची काल रात्री प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. […]

प्रकृती खालावल्याने आमदार बच्चू कडूंनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 

आमदार बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय 23 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलंय.

अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या आमदार बच्चू कडू यांची काल रात्री प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस होता.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number