आज मध्यरात्रीपासून बेस्टचे 36 हजार कर्मचारी जाणार संपावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भात बेस्ट अधिकाऱ्यांची महापौरांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याचं दिसून येत आहे.   आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.   राखी पौर्णिमेच्या दिवशीच बेस्ट कर्मचारी संपावर जाणाऱ असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.

आज मध्यरात्रीपासून बेस्टचे 36 हजार कर्मचारी जाणार संपावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भात बेस्ट अधिकाऱ्यांची महापौरांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याचं दिसून येत आहे.

 

आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

 

राखी पौर्णिमेच्या दिवशीच बेस्ट कर्मचारी संपावर जाणाऱ असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number