बेस्टची बैठक निष्फळ, बेस्ट कर्मचारी करणार बेमुदत साखळी उपोषण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बेस्टबाबत महापालिकेत बैठक झाली. मात्र, या बैठकीत कुठलाही मार्ग निघाला नाही. त्यामुळे उद्यापासून बेस्ट कर्मचारी बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत.   मात्र, कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण करू नये, असं आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं.

बेस्टची बैठक निष्फळ, बेस्ट कर्मचारी करणार बेमुदत साखळी उपोषण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बेस्टबाबत महापालिकेत बैठक झाली. मात्र, या बैठकीत कुठलाही मार्ग निघाला नाही. त्यामुळे उद्यापासून बेस्ट कर्मचारी बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत.

 

मात्र, कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण करू नये, असं आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number