शिवसेनेच्या साथीने काँग्रेसने मिळवली सत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी   भिंवडी-निजामपूर पालिकेत शिवसेनेच्या साथीने काँग्रेसने सरशी मारली आहे.    काँग्रेस उमेदवार जावेद दळवींचा 62 मतांनी विजय झाला आहे.    काँग्रेस उमेदवार जावेद दळवी महापौरपदी विराजमान झाले आहेत.    भाजप उमेदवार शाहीन सिद्धीकींचा दळवींनी पराभव केला आहे.    शिवसेना उमेदवार मनोज काटेकर उपमहापौरपदी विजयी झाले आहेत. 

शिवसेनेच्या साथीने काँग्रेसने मिळवली सत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी

 

भिंवडी-निजामपूर पालिकेत शिवसेनेच्या साथीने काँग्रेसने सरशी मारली आहे. 

 

काँग्रेस उमेदवार जावेद दळवींचा 62 मतांनी विजय झाला आहे. 

 

काँग्रेस उमेदवार जावेद दळवी महापौरपदी विराजमान झाले आहेत. 

 

भाजप उमेदवार शाहीन सिद्धीकींचा दळवींनी पराभव केला आहे. 

 

शिवसेना उमेदवार मनोज काटेकर उपमहापौरपदी विजयी झाले आहेत. 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number