Homeमहाराष्ट्रआयपीएलच्या मुहूर्तावर 'बीएसएनएल'चा नवा प्लॅन
आयपीएलच्या मुहूर्तावर ‘बीएसएनएल’चा नवा प्लॅन
वृत्तसंस्था, मुंबई रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही इंडियन प्रिमीयर लीगच्या मुहूर्तावर आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केलीय. आयपीएल सीजनसाठी बीएसएनएलने 258 रुपयांमध्ये 153 जीबी डेटा सादर केलाय. याची व्हॅलिडीटी 51 दिवसांची असून आयपीएल पॅक अनलिमिटेड टेडा एसटीव्ही-248 बीएसएनएल सादर करतंय. प्रीपेड ग्राहकांना यात दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे.
रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही इंडियन प्रिमीयर लीगच्या मुहूर्तावर आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केलीय. आयपीएल सीजनसाठी बीएसएनएलने 258 रुपयांमध्ये 153 जीबी डेटा सादर केलाय.
याची व्हॅलिडीटी 51 दिवसांची असून आयपीएल पॅक अनलिमिटेड टेडा एसटीव्ही-248 बीएसएनएल सादर करतंय. प्रीपेड ग्राहकांना यात दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे.