‘राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे चिंताजनक’

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर सर्वत्र लव्ह जिहाद प्रकरण पेटून उठले आहे. तर, लव्ह जिहादच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. याच पार्शवभूमीवर किरीट सोमैय्या पीडित कुटुंबांची भेट घेणार आहेत. राज्यात लव्ह जिहादचे प्रकरण वाढत चालले आहे. राज्यात कायद्यात बदल किंवा जे कायदे आहेत ते सक्षमपणे राबवण्यात कसे येतील यावर विचार करण्याची गरज आहे. अडीच ते तीन […]

‘राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे चिंताजनक’

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर सर्वत्र लव्ह जिहाद प्रकरण पेटून उठले आहे. तर, लव्ह जिहादच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. याच पार्शवभूमीवर किरीट सोमैय्या पीडित कुटुंबांची भेट घेणार आहेत.

राज्यात लव्ह जिहादचे प्रकरण वाढत चालले आहे. राज्यात कायद्यात बदल किंवा जे कायदे आहेत ते सक्षमपणे राबवण्यात कसे येतील यावर विचार करण्याची गरज आहे. अडीच ते तीन वर्षापासून वाढत चालले आहे. त्यामुळे ही समाजासाठी अतिशय चिंताजनक बाब आहे. किरीट सोमय्या आज अहमदनगर दौऱ्यावर असून दहा पीडित कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number