…आणि स्टेजवरच चंद्रकांत पाटीलांना रडू कोसळले

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरच्या एका कार्यक्रमात भावून झाले.   मूकबधीर मुलांसाठी करण्यात आलेल्या राष्ट्रगीताचा हा सोहळा होता. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.   या कार्यक्रमात बोलता बोलता चंद्रकांत पाटीलांना अश्रू अनावर झाले आणि ते स्टेजवरच रडू लागले. 

…आणि स्टेजवरच चंद्रकांत पाटीलांना रडू कोसळले

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरच्या एका कार्यक्रमात भावून झाले.

 

मूकबधीर मुलांसाठी करण्यात आलेल्या राष्ट्रगीताचा हा सोहळा होता. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात बोलता बोलता चंद्रकांत पाटीलांना अश्रू अनावर झाले आणि ते स्टेजवरच रडू लागले. 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number