Homeमहाराष्ट्रकर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चंद्रकांत पाटील
कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार – चंद्रकांत पाटील
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई एकीकडे राष्ट्रवादीनं शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षाचा इशारा दिला. पण, सरकारनं मात्र 1 ते 2 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत संपत असली तरी घाबरू नका शेतकऱ्यांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भासतात, त्यांच्यासाठी तक्रार निवारण केंद्र सुरु केलं जाईल. […]
एकीकडे राष्ट्रवादीनं शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षाचा इशारा दिला. पण, सरकारनं मात्र 1 ते 2 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत संपत असली तरी घाबरू नका शेतकऱ्यांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भासतात, त्यांच्यासाठी तक्रार निवारण केंद्र सुरु केलं जाईल. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार असं पाटील यांनी स्पष्ट केले.