भाजपाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी @ChDadaPatil यांची नियुक्ती केल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष @JPNadda यांच्याकडून जाहीर. अभिनंदन @ChDadaPatil तुम्ही व @Dev_Fadnavis मिळून @BJP4Maharashtra नव्या यशाच्या शिखरावर घेऊन जाल यांत शंका नाही. — Keshav Upadhye (@keshavupadhye) February 13, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.