तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच शेतकऱ्यांना सरकारनं मोफत वीज द्यावी – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच शेतकऱ्यांना सरकारनं मोफत वीज द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलीय. तर, सोशल मीडियावर कर्जमाफीची आकडेवारी जाहीर होती. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात दमडी देखील जमा झाली नाहीय त्यामुळे राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करून सरकारला जागं करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत.

तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच शेतकऱ्यांना सरकारनं मोफत वीज द्यावी – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच शेतकऱ्यांना सरकारनं मोफत वीज द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलीय.

तर, सोशल मीडियावर कर्जमाफीची आकडेवारी जाहीर होती. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात दमडी देखील जमा झाली नाहीय त्यामुळे राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करून सरकारला जागं करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number