पुण्याच्या एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुणे जिल्ह्यातील रांजनगाव एमआयडीसी मधील k- flex कंपनीला भीषण आग आगीची तीव्रता भीषण अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना आगीची तीव्रता भीषण असल्याने परिसरात सर्वत्र धुराचेच साम्राज्य. अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आगीमध्ये कोणी अडकल आहे का याची माहीती अद्यापपर्यंत मिळू शकली नाही

पुण्याच्या एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

  • पुणे जिल्ह्यातील रांजनगाव एमआयडीसी मधील k- flex कंपनीला भीषण आग
  • आगीची तीव्रता भीषण
  • अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
  • आगीची तीव्रता भीषण असल्याने परिसरात सर्वत्र धुराचेच साम्राज्य.
  • अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
  • आगीमध्ये कोणी अडकल आहे का याची माहीती अद्यापपर्यंत मिळू शकली नाही

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number