18 तारखेपासून नवीन वेळापत्रकानुसार लोकल धावणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कडाक्याच्या थंडीत सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. मात्र, याचा त्रास पहाटे प्रवासाला निघणाऱ्या चाकरमान्यांना होत असतो.   धुक्यांमुळे लोकल उशीराने धावत असतात. त्यामुळे कर्जत आणि कसाराहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   18 तारखेपासून नवीन वेळापत्रकानुसार लोकल धावू लागतील.

18 तारखेपासून नवीन वेळापत्रकानुसार लोकल धावणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कडाक्याच्या थंडीत सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. मात्र, याचा त्रास पहाटे प्रवासाला निघणाऱ्या चाकरमान्यांना होत असतो.

 

धुक्यांमुळे लोकल उशीराने धावत असतात. त्यामुळे कर्जत आणि कसाराहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

18 तारखेपासून नवीन वेळापत्रकानुसार लोकल धावू लागतील.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number