चार दिवसांपसून सुरु आहे जेजुरीच्या खंडेरायाला आलेल्या दानाची मोजदाद

जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी   जेजुरीच्या खंडेरायाच्या गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळाने पहिल्यांदाच जमा असणारी रोख रक्कम, सोने ,चांदी यांची मोजदाद केलीय. गेल्या 4 दिवसांपासून ही मोजदाद सुरु असून 3 किलो सोने, 245 किलो चांदी, 516 किलो पितळ, आणि 6.50 कोटी रुपये देव संस्थांनाकडे शिल्लक असल्याने खंडेरायाच्या चरणी सुद्धा “करोडोंच” दान येत असल्याचं सिध्द होतंय.

चार दिवसांपसून सुरु आहे जेजुरीच्या खंडेरायाला आलेल्या दानाची मोजदाद

जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी

 

जेजुरीच्या खंडेरायाच्या गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळाने पहिल्यांदाच जमा असणारी रोख रक्कम, सोने ,चांदी यांची मोजदाद केलीय.

गेल्या 4 दिवसांपासून ही मोजदाद सुरु असून 3 किलो सोने, 245 किलो चांदी, 516 किलो पितळ, आणि 6.50 कोटी रुपये देव संस्थांनाकडे शिल्लक असल्याने खंडेरायाच्या चरणी सुद्धा “करोडोंच” दान येत असल्याचं सिध्द होतंय.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number