Homeमहाराष्ट्रअंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक झाली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी ही कारवाई केली. खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाची ही कारवाई आहे.