कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : शिवसेना जिंकली राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून

कोल्हापूर जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेची मोजणी पार पडली असून शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून १५ जागांपैकी ११ जागांवर निवडणूक जिंकली आहे. निवडणुकीआधीच सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. तसेच या निवडणुकीत काही धक्कादायक निकालसुद्धा लागले आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवसेनेचे ४ उमेदवार जिंकले आहेत. मात्र जिल्हा […]

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : शिवसेना जिंकली राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून

कोल्हापूर जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेची मोजणी पार पडली असून शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून १५ जागांपैकी ११ जागांवर निवडणूक जिंकली आहे. निवडणुकीआधीच सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. तसेच या निवडणुकीत काही धक्कादायक निकालसुद्धा लागले आहेत.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवसेनेचे ४ उमेदवार जिंकले आहेत. मात्र जिल्हा बँकेच्या निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान आमदार विनय कोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्तारूढ गटातील नेते प्रामाणित राहिले असेत तर विरोधी गटातील एकही जागा निवडणून आली असल्याची प्रतिक्रिया विनय कोरे यांनी दिली आहे. तसेच सर्वजण एकत्र यावे अशी अपेक्षा होती, मात्र माझ्या अपेक्षांना विश्वासघाताने सुरूंग लावला असल्याचे कोरो म्हणाले. दरम्यान ज्यांनी हे विश्वासघाताचे पाप केले त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही विनय कोरे यांनी सत्ताधारी गटातील नेत्यांना दिला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number