कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाला यश

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर   अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात भाविकांनी पुकारलेल्या पुजारी हटाव आंदोलनाला आज मोठं यश लाभलं.   विधानसभेत पुजारी हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत तीन महिन्यात याबाबत कायदा करण्याचे आश्वासन मंत्री रणजित पाटील यांनी दिल्यानंतर कोल्हापूरात पुजारी हटाव संघर्ष समितीने जल्लोष केला.   मंदिर परिसरात फटाके वाजवून आणि साखर पेढे वाटून अंबाबाईच्या […]

कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाला यश

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात भाविकांनी पुकारलेल्या पुजारी हटाव आंदोलनाला आज मोठं यश लाभलं.

 

विधानसभेत पुजारी हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत तीन महिन्यात याबाबत कायदा करण्याचे आश्वासन मंत्री रणजित पाटील यांनी दिल्यानंतर कोल्हापूरात पुजारी हटाव संघर्ष समितीने जल्लोष केला.

 

मंदिर परिसरात फटाके वाजवून आणि साखर पेढे वाटून अंबाबाईच्या गजरात समितीने आपला आंनद व्यक्त केला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number