मीराभाईंदरमध्ये निवडणूकीत पैसे वाटप; विरोधी उमेदवाराने केली तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, भाईंदर   मीराभाईंदर मध्ये 20 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोहचलाय, मात्र, मतदारांचं मन वळवण्यासाठी या निवडणूकीत पैसे वाटप केले जात असल्याचं समोर आले.   पैसे वाटप करणाऱ्या चौघांना पोलासांनी ताब्यात घेतले. मीराभाईंदरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 5 मध्ये भाजपचे मुन्ना सिंह पैसे वाटत असल्यांची तक्रार विरोधी उमेदवारांनी पोलिसांकडे केली होती. […]

मीराभाईंदरमध्ये निवडणूकीत पैसे वाटप; विरोधी उमेदवाराने केली तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, भाईंदर

 

मीराभाईंदर मध्ये 20 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोहचलाय, मात्र, मतदारांचं मन वळवण्यासाठी या निवडणूकीत पैसे वाटप

केले जात असल्याचं समोर आले.

 

पैसे वाटप करणाऱ्या चौघांना पोलासांनी ताब्यात घेतले. मीराभाईंदरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 5 मध्ये भाजपचे मुन्ना सिंह पैसे वाटत असल्यांची तक्रार

विरोधी उमेदवारांनी पोलिसांकडे केली होती.

 

त्यानुसार भाजप उमेदवार मुन्ना सिंग यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number