मुंबईत लोकलचे 4 डब्बे घसरल्याने वाहतूक ठप्प

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शुक्रवारी सकाळी मुंबईत माहिमजवळ हार्बर मार्गावर लोकलचे 4 डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे सीएसटीकडून अंधेरीकडे जाणारी हार्बर वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी 9.07 वाजता सीएसटीहून अंधेरीच्या दिशेने जाणारी लोकल फलाट क्रमांक 5 एेवजी 6 वर गेल्याने  ट्रॅक क्रॉस करताना लोकलचे डबे माहिमजवळरुळावरुन घसरले. सकाळी कामाच्या वेळी हा अपघात झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

मुंबईत लोकलचे 4 डब्बे घसरल्याने वाहतूक ठप्प

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शुक्रवारी सकाळी मुंबईत माहिमजवळ हार्बर मार्गावर लोकलचे 4 डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे सीएसटीकडून अंधेरीकडे जाणारी हार्बर वाहतूक

ठप्प झाली आहे.

सकाळी 9.07 वाजता सीएसटीहून अंधेरीच्या दिशेने जाणारी लोकल फलाट क्रमांक 5 एेवजी 6 वर गेल्याने  ट्रॅक क्रॉस करताना लोकलचे डबे

माहिमजवळरुळावरुन घसरले. सकाळी कामाच्या वेळी हा अपघात झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number