‘त्याची’ चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपुरात दुचाकी चोरणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.   कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ग्रेट नागरोज परिसरात पार्किंगमधील गाड्यांची चोरी केली जाते.   अशीच दुचाकी चोरताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.

‘त्याची’ चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपुरात दुचाकी चोरणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ग्रेट नागरोज परिसरात पार्किंगमधील गाड्यांची चोरी केली जाते.

 

अशीच दुचाकी चोरताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number