दिवाळीच्या शुभेच्छा आल्या पण, खात्यात पैसे कधी येणार – संतप्त शेतकरी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक दिवाळी उलटून आठवडा होत आला तरी घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. सरकारतर्फे केवळ घोषणांवर बोळवण करत कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली जाता आहेत. मुख्यमंत्र्यांकडून दिवळीच्या शुभेच्छा मिळाल्या परंतु प्रत्यक्ष खात्यात पैसे कधी मिळणार? असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहुन शेतकरी संपाला सुरुवात झाली होती त्या पुणतांबा आणि […]

दिवाळीच्या शुभेच्छा आल्या पण, खात्यात पैसे कधी येणार – संतप्त शेतकरी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

दिवाळी उलटून आठवडा होत आला तरी घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. सरकारतर्फे केवळ घोषणांवर बोळवण करत कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली जाता आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून दिवळीच्या शुभेच्छा मिळाल्या परंतु प्रत्यक्ष खात्यात पैसे कधी मिळणार? असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहुन शेतकरी संपाला सुरुवात झाली होती त्या पुणतांबा आणि नजिकच्या गावातील शेतकरी सरकारच्या निव्वळ घोषणाबाजीमुळे हवालदिल झालाय. 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number