नवी मुंबईत शिवसेनेच्या 20 नगरसेवकांचे राजीनामे

  जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबईत शिवसेनेच्या 20 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.   नवी मुंबईतील शिवसेना नेते विजय चौगुलेंना सभापतीपद देण्यावरून नगरसेवक नाराज आहेत.   विजय चौगुलेंनी पक्षवाढीसाठी एकही काम केले नाही. नाराज नगसेवकांची उघडपणे भूमिका मांडली आहे.   मे महिन्यात स्थायी समिती सभापतीची निवडणूक होत आहे. 

नवी मुंबईत शिवसेनेच्या 20 नगरसेवकांचे राजीनामे

 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईत शिवसेनेच्या 20 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

 

नवी मुंबईतील शिवसेना नेते विजय चौगुलेंना सभापतीपद देण्यावरून नगरसेवक नाराज आहेत.

 

विजय चौगुलेंनी पक्षवाढीसाठी एकही काम केले नाही. नाराज नगसेवकांची उघडपणे भूमिका मांडली आहे.

 

मे महिन्यात स्थायी समिती सभापतीची निवडणूक होत आहे. 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number