मल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त

वृत्तसंस्था, मुंबई विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारख्या पळकुट्या आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यासाठी सरकारने कडक पाऊल उचललंय. केंद्र सरकारने फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल 2018 ला कॅबिनेटनं मंजुरी दिलीय. 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या प्रकरणात निर्णयाआधीच संपत्ती जप्त करता येवू शकते. अशी तरतूद या विधेयकात करण्यात आलीय.

मल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त

वृत्तसंस्था, मुंबई

विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारख्या पळकुट्या आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यासाठी सरकारने कडक पाऊल उचललंय.

केंद्र सरकारने फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल 2018 ला कॅबिनेटनं मंजुरी दिलीय. 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या प्रकरणात निर्णयाआधीच संपत्ती जप्त करता येवू शकते.

अशी तरतूद या विधेयकात करण्यात आलीय.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number