नितेश राणे म्हणतात वाघोबा करतो म्याव म्याव… आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गाण्यातून बीएमसीवर ताशेरे ओढणाऱ्या आर जे मलिष्काला काँग्रेस आमदार नितेश राणेंनी पाठिंबा दिला आहे.   नितेश राणेंनी ट्विटरवरून मलिष्काच्या पाठिशी असल्याचं म्हटले आहे. ृ “मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… वाघोबा करतो म्याव म्याव… आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!” असं ट्विट नितेश राणेंनी केले आहे.

नितेश राणे म्हणतात वाघोबा करतो म्याव म्याव… आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गाण्यातून बीएमसीवर ताशेरे ओढणाऱ्या आर जे मलिष्काला काँग्रेस आमदार नितेश राणेंनी पाठिंबा दिला आहे.

 

नितेश राणेंनी ट्विटरवरून मलिष्काच्या पाठिशी असल्याचं म्हटले आहे. ृ

“मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… वाघोबा करतो म्याव म्याव… आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!” असं ट्विट नितेश राणेंनी केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number