पुढच्या काळात आपलंच सरकार – नितीन गडकरी

 जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर आतापर्यंत ज्या कामांचं नियोजन केलं ती काम पूर्ण करा आता नवीन कामासाठी निधी मागू नका. काम पूर्ण झाली नाही असं रेकॉर्ड माझ्या आणि तुमच्या नावावर चढवू नका. कारण पुढच्या काळात आपलंच सरकार येणार आहे. तेव्हा आणखी योजना राबवू असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या सहकार्यांना दिलाय. गडकरी नागपुरात विविध […]

पुढच्या काळात आपलंच सरकार – नितीन गडकरी

 जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

आतापर्यंत ज्या कामांचं नियोजन केलं ती काम पूर्ण करा आता नवीन कामासाठी निधी मागू नका. काम पूर्ण झाली नाही असं रेकॉर्ड माझ्या आणि तुमच्या नावावर चढवू नका.

कारण पुढच्या काळात आपलंच सरकार येणार आहे. तेव्हा आणखी योजना राबवू असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या सहकार्यांना दिलाय.

गडकरी नागपुरात विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number