पनवेलमध्ये पाणीपुरवठा बंद

पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, करंजाडे आणि काळुंद्रे यांसह अनेक नोड्सचा पाणीपुरवठा २६ मे रोजी सकाळी ९ ते २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

पनवेलमध्ये पाणीपुरवठा बंद

पनवेल : पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, करंजाडे आणि काळुंद्रे यांसह अनेक नोड्सचा पाणीपुरवठा २६ मे रोजी सकाळी ९ ते २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिनीच्या आणि वीज पुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा २८ मे रोजी सकाळी पूर्ववत होईल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number