‘पंजाब नॅशनल बँकेचे घोटाळे मोदींच्या आर्शीवादानेच झालेत’- पृथ्वीराज चव्हाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पंजाब नॅशनल बँक चे घोटाळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वाद ने झाले आहेत. यावरचे लक्ष हटवण्यासाठी कार्ति चितांबरम याना अटक केली आहे. एक वर्ष चौकशी झाली, कागदपत्रे तपासली , त्यात काही आढळून आलं नाही मग अटक का? याचा अर्थ तुम्हाला बँक घोटाळ्यावरचं लक्ष दुसरीकडे वळवायच आहे. असे माजी मुंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

‘पंजाब नॅशनल बँकेचे घोटाळे मोदींच्या आर्शीवादानेच झालेत’- पृथ्वीराज चव्हाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंजाब नॅशनल बँक चे घोटाळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वाद ने झाले आहेत. यावरचे लक्ष हटवण्यासाठी कार्ति चितांबरम याना अटक केली आहे.

एक वर्ष चौकशी झाली, कागदपत्रे तपासली , त्यात काही आढळून आलं नाही मग अटक का? याचा अर्थ तुम्हाला बँक घोटाळ्यावरचं लक्ष दुसरीकडे वळवायच आहे. असे माजी मुंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number